• February 26, 2025
  • No Comment

शिवणे परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर हत्याराने वारकरून खून

शिवणे परिसरात पूर्ववैमनस्यातून तरुणावर हत्याराने वारकरून खून

    पुणे – पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर हत्याराने वारकरून खून केल्याची घटना शिवणे परिसरात मध्यरात्री घडली.या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यातपुणे – पूर्ववैमनस्यातून टोळक्याने एका तरुणावर हत्याराने वार
    करून खून केल्याची घटना शिवणे परिसरात मध्यरात्री घडली.
    या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा
    दाखल केला आहे.
    दिनेश विश्वकर्मा (वय २४, रा. शिवणे) असे खून झालेल्या
    तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश
    आणि त्याचा मित्र सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास
    शिवणेतील इंगळे कॉर्नरजवळ एका दुकानासमोर बोलत
    थांबले होते. त्यावेळी तेथे चार ते पाच जणांच्या टोळके आले.
    या टोळक्याने पूर्वी झालेल्या वादातून दिनेश आणि त्याच्या
    मित्राला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तीक्ष्ण
    हत्याराने दिनेशच्या पोटावर वार केले. त्यात गंभीर जखमी
    झाल्याने दिनेशला मध्यरात्री ससून रुग्णालयात दाखल
    करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
    पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास
    वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे करीत आहेत. पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

    दिनेश विश्वकर्मा (वय २४, रा. शिवणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि त्याचा मित्र सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवणेतील इंगळे कॉर्नरजवळ एका दुकानासमोर बोलत थांबले होते. त्यावेळी तेथे चार ते पाच जणांच्या टोळके आले. या टोळक्याने पूर्वी झालेल्या वादातून दिनेश आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने दिनेशच्या पोटावर वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने दिनेशला मध्यरात्री ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन खंदारे करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *