• October 1, 2022
  • No Comment

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, आरोपी गजाआड

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, आरोपी गजाआड

    चिंचवड: महिलेवर अत्याचार करून तिला पोलीसात तक्रार करण्यास नकार करत तिला जिवे मारून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. हा प्रकार 2017 पासून सुरु होता.

    31 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार राजेंद्र शेषेराव शिंदे (वय 42 रा.पुनावळे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 सालापासून आरोपी याने लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीवर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. मात्र लग्न नकरता फसवणूक केली. यावेळी फिर्यादी या पोलीस ठाण्यात जाणार हे समजताच आरोपीने फिर्यादीला पोलीस जाऊन तक्रार दिली तर जिवे मारण्याची धमकी दिली.त्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार दिली असता चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *