• October 1, 2022
  • No Comment

हातभट्टी अड्डयावर आरटीआय चा छापा

हातभट्टी अड्डयावर आरटीआय चा छापा

    तळेगाव-दाभाडे: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या तळेगाव-दाभाडे पोलिसांच्या अखत्यारीतील गहुंजे गावाजवळील अवैध हातभट्टी तयार करण्याचा अड्डा माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी उघडकीस आणला आहे.

    पोलीसांनि दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे गावाजवळील अवैध हातभट्टीचा उड्डा उघडकीस आणल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तळेगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत हातभट्टी बनवण्यासाठी वापरलेले रसायन नष्ट केले. हे सर्वात मोठे हातभट्टी बनवण्याचे आणि पुरवण्याचे ठिकाण असून तेथून संपूर्ण मावळ भागात मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात होता असा आरोपही रमेशन यांनी केला आहे.

     

     

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *