• October 2, 2022
  • No Comment

भरधाव पिकअपच्या धडकेत महिला जखमी

भरधाव पिकअपच्या धडकेत महिला जखमी

    मोशी: दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला भरधाव पिकअपने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली. ही घटना हवालदार वस्ती चौक, मोशी येथे घडली.

    याप्रकरणी राहुल सुदाम आल्हाट (वय 36, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी यांच्या वहिनी त्यांच्या दुचाकीवरून जात होत्या. त्या हवालदार वस्ती येथे आल्या असता त्यांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने पाठीमागून धडक दिली.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *