• October 10, 2022
  • No Comment

महिलेला मारहाण करत तिच्या घरावर दगडफेक केली, आरोपी गजाआड

महिलेला मारहाण करत तिच्या घरावर दगडफेक केली, आरोपी गजाआड

    चिंचवड: वडिलांच्या विरोधात पोलीसात तक्रार का केली म्हणत आरोपीने महिलेला मारहाण करत तिच्या घरावर दगडफेक केली आहे. हा प्रकार वाल्हेकरवाडी येथे घडला आहे.

    महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली असून चिंचवड पोलिसांनी आरोपी सोन्या नवनाथ सलगर (वय 20 रा. वाल्हेकरवाडी) याला अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीच्या वडिलांवरिधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली याचा राग मनात धरून फिर्यादीच्या घरी येवून आरोपीने फिर्यादीला मारहाण करत त्यांचा विनयभंग केला.तसेच फिर्यादीचा मुलगा त्यांना सोडविण्यास आला असता त्यालाही मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचा मोबाईल जमिनीवर आपटून त्याचे नुकसान केले. त्यानंतर रात्री घरी जात फिर्यादी घरावर दगडफेक करून घराचे नुकसान केले. यावरून चिंचवड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *