वाकडेवाडीतील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; तीन आरोपी गजाआड
पुणे: एलआयसी पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांना लाखोंचा गंडा घालणार्या वाकडेवाडी येथील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली.
Read More Back to Top