पुणे शहरातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार नितेश सुनिल सदभैय्या, वय – २१ वर्षे, रा.स.नं.१०६,कतारवाडी, भैरवनाथ मंदिराशेजारी,
हडपसर पोलीस स्टेशन रेकॉर्डवरिल आरोपी ज्याच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, विनयभंगअशा प्रकारचे अनेक गंभिर गुन्हयांमध्ये पाहीजे असलेला आरोपी आशिष