पुण्यातील उरुळी कांचन येथे: इन्स्टाग्रामवर पुष्पा सिनेमा स्टाईल स्टेटस ठेवल्यावरून विद्यार्थ्यांच्या गटात तुंबळ हाणामारी
एक वर्षापूर्वी झालेल्या प्रेम प्रकरणावरून अल्पवयीन मुलांमध्ये झाला वाद होता. त्यातून दोन गटात वादावादी झाली. वादाचं रुपांतर तुंबळ हाणामारीत
Read More 
