
सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीचे मजरीमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करणाऱ्या तहसीलदारासह ६ जणांना बेड्या
- क्राईमदेश
- March 13, 2025
- No Comment
पेण: इतिहासात असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वराज्याची स्थापना केली, त्यापैकी एक,नरवीर सरदार वाघोजी तुपे,नामदार खान हा अबझल खाणाचा मावसभाऊ होता, कोकणातील कल्याण सुब्यात धुमाकूळ घालून आपली ठाणी बसवत होता.छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने सरदार वाघोजी तुपे यांनी हि लढाई लढली यात ते विजयी झाले परंतु वाघोजी तुपे हे जखमी झाले होते, काही कालांतराने त्यांचे निधन झाले.
आजही समाधीचे अवशेष पेण तहसील कार्यालय परिसरात आहें. २८ फेब्रुवारी रोजी याच पवित्र समाधीवर,मजारीवर हंतरतात तशी चादर हांतरुण समाज कंटकांनी समाधीवर मजार असल्याचा दावा केला हि बातमी समजताच विवेक तुपे, महाराष्ट्र क्राईम वॉच चे संपादक विनायक जगताप,स्वरूप घोसाळकर, श्याम रसाळ, सह्याद्री प्रतिष्ठानचे समीर म्हात्रे, यांनी घटना स्थळी भेट देऊन आरोपी आखिल पठाण, दानिश पठाण, रफिक नजीर तडवी, नागेश जगताप, प्रसाद कालेकर, जीशान अस्लम नाईक, अकिब आतिक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहें, यातील प्रसाद कालेकर हा नायब तहसीलदार आहें.