नुसती खातेनिहाय चौकशी नको,कायमच निलंबन हव
- क्राईमदेशपुणे
- September 15, 2022
- No Comment
जळगाव: पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याची कॉल रेकॉर्डिंग जोरात वायरल झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.मराठा समाजाबाबत अश्लील टिप्पणी करणारा पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याच निलंबन झाले असुन, नुसत निलंबन नको तर कायमस्वरुपी पोलीस खात्यातुन निलंबन हव अशा भावना मराठा व ईतर समाजातील व्यक्तींनी व्यक्त केल्या.एका जबाबदार पदावर बसुन इतक्या खालच्या थरावर बोलने कसे काय बोलु शकते.ही व्यक्ती सामाजिक ऐकोप्यासाठी धोकादायक आहे,अशी भावना सामाजिक कार्यकर्ते सागर सातव यांनी केली.
https://youtu.be/0oqfB_BpmeYhttps://youtu.be/0oqfB_BpmeY