वाघोली मधे पुन्हा फायरिंग

    वाघोली मधे पुन्हा फायरिंग

    वाघोली: वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत निलेश सुभाष सातव वय ३५ रा. वडजाई वस्ती, आव्हाळवाडी, बाईफ रोड यांच्या घरावर पहाटे साडेचार वाजता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फायरींग केले आहे. एक काडतूसाची पुंगळी मिळून आली आहे. जखमी कोणी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

    घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ हल्ले खोरांचा शोध सुरू केला आहे. गोळीबार का करण्यात आला याचे कारण कळू शकले नाही. काही दिवसापूर्वी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आपल्या मित्राला पुनर्वसन केंद्रात नेऊ नये यासाठी एका तरुणाने त्याच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार केला होता. सुदैवाने त्या घटनेत ही कोणी जखमी झाले नव्हते. आज पहाटे पुन्हा गोळीबाराची घटना घडली

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *