पैसे उकाळण्यापोटी,मुलीनेच बलात्कार केल्याचा सापळा रचला,आरोपीस अटक पूर्व जामीन मंजुर
- Uncategorized
- September 8, 2022
- No Comment
पुणे (खेड): चक्क मुलीने सापुळा रचुन केली खोटया बलात्काराची तक्रार. फिर्यादीने आरोपीचा नंबर मॅरेज ब्युरो मधून घेवून संपर्क साधला व प्रेमसंबंध प्रस्थापित केले. पैसे उकाळण्यापोटी खोटी जबरदस्तीने वारंवार बलात्कार केले अशी आळंदी पोलीस स्टेशन येथे तक्रार करुन गुन्हा दाखल केला.
सदर आरोपी गौरव चव्हाण याने अटक पूर्व जामीन दाखल केला सदरील अर्ज मे. सत्र न्यायालय, खेड यांनी मंजुर केला. आरोपीच्या वतीने अॅड. नितीन कदम यांनी युक्तीवाद केला व त्यांच्यासोबत अॅड. अर्चना गायकवाड, अॅड श्रीकांत बनसोडे, अॅड सुरज काळभोर, अॅड प्रशांत कुडचे, अॅड अक्षय म्हस्के अॅड
कमलेश लोखंडे, अॅड श्रद्धा जैन यांनी कामकाज पाहीले.