दोन रिक्षावाल्यांनी दोन तरूणांवर दादागिरी करत लुटले सात हजार रुपये, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

दोन रिक्षावाल्यांनी दोन तरूणांवर दादागिरी करत लुटले सात हजार रुपये, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

चाकण: दोन तरूणांना रिक्षाचालकांनी दमदाटी करत लुटले आहे.हा प्रकार चाकण येथे शुक्रवारी (दि.9) सकाळी सात वाजता घडला.

याप्रकरणी संतोष कमलु बघेल (वय 22 रा.छत्तीसगड) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एमएच 12 जेएस 6106 (नाव पत्ता नमुद नाही) या रिक्षाचा चालक व त्याचा साथीदार अंदाजे 35 वयाचा दुसरा रिक्षा चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र अरूण लोनसिंह ध्रुव यांच्याकडून आरोपींनी दमदाटी करून त्यांच्याकडील सात हजार रुपये जबरदस्ती काढून घेतले. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

 

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *