आळंदी-दिघी रोडवर आज नदीचे स्वरूप, अनेक दुचाकी बंद पडल्या व कलंडल्या

आळंदी-दिघी रोडवर आज नदीचे स्वरूप, अनेक दुचाकी बंद पडल्या व कलंडल्या

दिघी: आज झालेल्या मुसळधार पाऊसा मुळे दिघी रोडवर पाणी साचल्याने दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी पुण्यात पाणी साचले आहे. पुण्यामध्ये संध्याकाळी सहा नंतर ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुणे-आळंदी रोडवरील दिघी जकात नाका चौकाला आज नदीचे स्वरूप आले. ज्यामुळे अनेक दुचाकी बंद पडल्या व कलंडल्या. त्यामुळे दुचाकीस्वारांना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागले.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *