पुण्यातील सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या; फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

पुण्यातील सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या; फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

पुणे: पुणे शहर पोलीस दलातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. प्रशासकीय कारणास्तव तात्पुरती नेमणुक करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

ACP Vitthal Dabade विठ्ठल दिगंबर दबडे

(विशेष शाखा, १) ते खडकी विभाग

ACP Anuja Deshmane अनुजा अजित देशमाने

(खडकी विभाग) ते फरासखाना विभाग

ACP Anuradha Udmale अनुराधा विठ्ठल उदमले

(विशेष शाखा २) ते हडपसर विभाग

नुतन विश्वनाथ पवार ACP Nutan Pawar

(फरासखाना विभाग) ते विशेष शाखा २

ACP Atulkumar Navgire अतुलकुमार यशवंत नवगिरे (वाहतूक शाखा) ते विशेष शाखा १

ACP Ashwini Rakh अश्विनी गणेश राख (हडपसर विभाग) ते वाहतूक शाखा याबरोबरच १० सहायक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक यांच्या त्यांच्या विनंतीनुसार अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *