पुण्याच्या नऱ्हे भागात दुचाकी स्वार पडला ड्रेनेजमध्ये

    पुण्याच्या नऱ्हे भागात दुचाकी स्वार पडला ड्रेनेजमध्ये

    नऱ्हे: पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट असलेल्या नऱ्हे गावातील रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजची काम सुरू आहेत. ड्रेनेज काम सुरू असल्याने रस्ते काही ठिकाणी बंद केले आहेत. या भागात शैक्षणिक संस्था आहे, तसेच खासगी कंपन्या आहेत. विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने या परिसरातून जातात.

    दरम्यान, ड्रेनेज काम सुरू असल्याने रस्ते काही ठिकाणी बंद केल्यानंतर दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्याने दुचाकी वरून रस्ता शोधत बाहेर पडत असतानाच दुचाकी गाडी उलटली आणि गाडी सहित ड्रेनेज मध्ये पडला. किरकोळ जखमी झालेल्या दुचाकी स्वराला आणि गाडी स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

    नऱ्हेतील ड्रेनेज लाईन साठी विधानसभा निवडणुकीपूर्वीच दोन कोटी रुपये निधी मंजूर केला होता.मात्र त्यानंतर निवडणुका आल्यामुळे आचारसंहितेमुळे काम ठप्प होते. आता काम सुरू झाला आहे मात्र वाहतूक कोंडी आणि रस्ते बंद असल्यामुळे नागरिक मिळेल त्या रस्त्याने बाहेर पडत आहेत.त्यातच हा अपघात झाला आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *