महापालिकेतील अधिकारी सावधान, दिवाळीची भेटवस्तू स्वीकारली तर होइल पुढील कारवाई
पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांनी दिवाळीची भेटवस्तूस्वीकारु नये. जे अधिकारी व कर्मचारी भेटवस्तू घेताना आढळतील. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा
Read More