थेऊर येथे गोळीबार एक महिला जखमी तर पोलिसांचा तपास सुरू

    थेऊर येथे गोळीबार एक महिला जखमी तर पोलिसांचा तपास सुरू

    थेऊर: थेऊर (ता. हवेली) येथे एका महिलेवर गोळीबार केल्याचे धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. 27) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शीतल अक्षय चव्हाण असे गोळीबारात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

    महिलेवर विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती तेथील डॉक्टरांनी दिली आहे.

    या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार केल्यानंतर आरोपी फॉर्च्यूनर गाडीतून फरार झाले. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी मोठ्या शिताफीनी लोणीकंद परिसरातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *