दुसरी धक्कादायक घटना! पतंगांच्या नायलॉन दोरीने पीएसआय गंभीर जखमी

    दुसरी धक्कादायक घटना! पतंगांच्या नायलॉन दोरीने पीएसआय गंभीर जखमी

    हडपसर: मांजरी साडेसतरानळी शिवेच्या रोडवरून दुचाकीवर जात असताना हडपसर येथील जेष्ठ नागरिक बाळू पवार (रा, अन्सरी फाटा) हे गंभीर जखमी झाले आहेत,त्यांना सुमारे पस्तीस टाके पडले असून त्यांना मोठा रक्तस्त्राव झाल्याने, रुग्णालयात दाखल केले आहे, प्रकृती चिंताजनक आहे.तसेच दुसर्‍या घटनेत पीएसआय दिपक पारधे जखमी झाले आहेत.नायलॉन मांजा विक्री करणार्‍या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *