
पतंगांच्या नायलॉन दोरीने जेष्ठ नागरिक आणि दुसर्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी
- क्राईमदेशपुणे
- January 14, 2025
- No Comment
हडपसर;मांजरी साडेसतरानळी शिवेच्या रोडवरून दुचाकीवर जात असताना हडपसर येथील जेष्ठ नागरिक बाळू पवार (रा, अन्सरी फाटा) हे गंभीर जखमी झाले आहेत,त्यांना सुमारे पस्तीस टाके पडले असून त्यांना मोठा रक्तस्त्राव झाल्याने, रुग्णालयात हलवले आहे, प्रकृती चिंताजनक आहे.तसेच दुसर्या घटनेत पीएसआय दिपक पारधे जखमी झाले आहेत.नायलॉन मांजा विक्री करणार्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे





