पुण्यात गणशोत्सवात व्हिजीलन्स स्क्वॉडची नजर, गुन्हे शाखा पथकाकसह साध्या वेशातील कर्मचारी तैनात लाईव्ह न्यूज August 31, 2022 No Comment पुणे: कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून व्हिजीलन्स स्क्वॉडचा (जागृकता पथक) वॉच राहणार आहे. शहरातील मानाच्या गणपती मंडळांसह महत्वाच्या गणेश मंडपात जाउन पथकाकडून तपासणीवर भर देण्यात येणार आहे.