पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाघोली गावातील सुपुत्र महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजीत कटके ठरला ‘हिंद केसरी’
महाराष्ट्राचा कुस्तीपटू अभिजीत कटके अखेर ‘हिंद केसरी’ ठरलाया. हैद्राबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हरियाणाचा पैलवान सोमवीर याला धोबीपछाड दिला.. हिंद
Read More